शिरूर दिनांक { टीम डेली न्यूज पोस्ट _२४}जुन्या पिढीतील किराणा व्यापारी प्रशांतभाई कुवरलालजी पारेख वय ८० यांचे निधन झाले.
त्याच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, ३ मुली सुन, जावई,नातवंडे असा परिवार आहे.
पारेख हे मूळचे नेर,जिल्हा -धुळे येथील आहे. तेथे ते किराणा व्यापारी म्हणून कार्यरत होते. मागील काही वर्षापासून ते शिरूर शहरात स्थायिक झाले असून विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील फियाट कंपनीतील इंजिनिअर्स पियुष भाई पारेख यांचे ते वडील होत.