Uncategorized
Related Articles
Check Also
Close
शिरूर दिनांक { डेली न्यूज पोस्ट टीम _२४ }निमगाव म्हाळुंगी येथील कामिनी ओढ्या वरील पुलावरून जात असताना तोल जावून पाण्यात पडलेल्या तरुणांचा शोध अद्याप पर्यत लागला नसुन उद्या सकाळी पुन्हा युवकांचा साठी शोध मोहीम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी दिली.

रात्री अंधारामुळे शोधकार्यात अडथळा निर्माण होत होता.पोलीस, अग्निशमन दल तसेच स्थानिक ग्रामस्थांनी एकत्रितपणे ओढ्याच्या पात्रात तरूणाचा शोध घेण्यास सुरुवात केली परंतु अद्याप पर्यत तरुणाचा शोध लागला नाही.

