Uncategorized

बी . के . सी स्कूल येथे शनिवार दि .२२ मार्च रोजी वार्षिक स्नेह संमेलन

शिरुर (  टीम डेली न्यूज पोस्ट -24)
ग्राममंगल बहुउद्देशीय विकास संस्था, संचलित बी .के. सी .इंग्लिश मिडीयम स्कूल बगाडरोड, मुक्ताईनगर, तर्डोबाचीवाडी, शिरूर, येथे  शनिवार दि. २२ मार्च २०२५ संध्याकाळी  ५.०० वाजता वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते 
 पांडूरंग अण्णा थोरात  असणार आहेत .कार्यासन आधिकारी प्रविण शिशुपाल , भाजपाचे शहराध्यक्ष  नितीन पाचर्णे , पंचायत समितीचे माजी सभापती  गंगारामशेठ बेलकर, हॉटेल व बांधकाम व्यवसायिक  चंद्रकांत चोपडा, पंतसंस्था फेडरेशनचे  शिवाजी आप्पा मोरे , सरपंच  जगदीश पाचर्णे , उद्योजिका वर्षा काळे , उपसरपंच अमोल देवकाते,उपसरपंच  निलेश बांदल , उद्योजक  मधुकर शिंदे , पत्रकार  नितीन बारवकर ,महेश भिंगारदिवे ,
सरपंच  दिपालीताई तुषार पडवळ ,माजी सरपंच धनश्रीताई मोरे  ,माजी उपसरपंच . संभाजी कर्डिले  , मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद
मेजर विकास जासूद , माजी नगराध्यक्ष 
राजेंद्र क्षीरसागर ,माजी नगरसेवक अबिद शेख संजय काका शिर्के ,पत्रकार अर्जुन बढे , नोटरी रविंद्र खांडरे, निवेदन  रावसाहेब चक्रे उपस्थित राहणार आहेत .
कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुनील उर्फ दादा चौधरी व सचिव  मनिषा चौधरी व राजू सय्यद यांनी केले आहे .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button