
oplus_131090


oplus_131090



त्यांचे शिक्षण पुणे विद्यापीठातून भूगर्भशास्त्र (M.Sc. Geology) या शाखेत झाले. शिक्षणानंतर त्यांनी केंद्रीय भूमिजल मंडळ, पुणे येथे संशोधक म्हणून कार्य केले. नोकरी सांभाळत
असतानाही त्यांनी शासकीय स्पर्धा परीक्षेची तयारी सातत्याने आणि नियोजनपूर्वक केली.चिकाटी, आत्मविश्वास आणि नियोजनाच्या बळावर ओंकार यांनी हे यश संपादन केले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हनुमान गणेश मित्र मंडळ आणि महाराणा प्रताप गणेश मित्र मंडळ, मुंबई बाजार यांच्या वतीने तिळवण तेली समाज शिरूर येथील हनुमान मंदिरात नागरी सत्कार आयोजित करण्यात आला.


