Uncategorized
Related Articles
Check Also
Close
-
माजी राज्यमंत्री मदनजी बाफना यांचे निधन3 days ago
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}

पावसामुळे फुलांची नासधूस झाली आणि भावात घसरण होऊन फुल उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.
विक्रेत्यांनाही पावसाचा फटका बसला. कपडे, भेटवस्तू आणि दिवाळी साहित्य विक्रीसाठी स्टॉल लावणाऱ्या छोट्या विक्रेत्यांचेही मोठे नुकसान झाले.
