महाराष्ट्र
Related Articles
Check Also
Close
-
भास्कर खोसे यांची सारस्वत बँकेच्या संचालकपदी निवडAugust 29, 2026


शिरूर येथे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे विचारकाल, आज आणि उद्या’ या विषयावर त्यांनी विचार मांडले.






