विशेष

सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर

शिरूर, { डेली न्यूज पोस्ट टीम -24}: शिरूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता अंतिम मतदार यादी ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदार यादीच्या छापील प्रती शिरूर नगर परिषदेच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत प्रति पान दोन रुपयांदराने विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

लोकनेते आदरणीय मा. आमदार बाबुरावजी पाचर्णे यांच्या जयंती निमित्त डेली न्यूज पोस्ट टीम 24 चा वतीने विनम्र अभिवादन

नागरिकांच्या सोयीसाठी मतदार यादीची सॉफ्ट कॉपी शिरूर नगर परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आली असून, इच्छुकांना ती मोफत डाउनलोड करता येईल.

मुख्याध्याधिकारी प्रीतम पाटील शिरूर नगर परिषद, घोडनदी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button