Uncategorizedक्राईम
Check Also
Close
शिरूर दिनांक ( वार्ताहर ) बँकेच्या व्याजदरापेक्षा जास्त व्याजदर देणा-या एफ.डी. व नवीन पॉलीसी सुरू करून देतो असे खोटेनाटे सांगून नवीन पॉलीसी चालू न करता खोटया पावत्या देउन नवीन पॉलीसी व एफ. डी. चालू केल्याचे भासवून २१लाख व ४५ हजार रुपयेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

त्यांनी कोणतीही एफ. डी. अथवा नवीन पॉलीसी चालू न करता ढोरमले यांना खोटया पावत्या देउन नवीन पॉलीसी व एफ. डी. चालू केल्याचे भासवले. आणि वेळोवेळी ढोरमले यांच्या परस्पर चेक वटवून एकू २१ लाख ४५ हजार रू. एवढी रक्कम ढोरमले यांच्या बँक खाते क्र. 35554265989 यावरून स्वतःच्या बँक खाते क्र. 33881261294 यावर जमा करून आर्थिक फसवणूक केली. यासंदर्भात पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सबइन्सपेक्टर माधुरी झेंडगे करीत आहेत .
