Uncategorized
पालिका निवडणुक प्रचार सोमवार दिनांक १ डिसेंबर पर्यत करता येणार - निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित जगताप
पालिका निवडणुक प्रचार सोमवार दिनांक १ डिसेंबर पर्यत करता येणार - निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित जगताप
खासदार डॉ.अमोल कोल्हेंच्या नेतृत्वाखाली शिरूरमध्ये महाविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन;नगराध्यक्षपदाचा उमेदवार अलका खांडरे व नगरसेवक पदाचे उमेदवार यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन
खासदार डॉ.अमोल कोल्हेंच्या नेतृत्वाखाली शिरूरमध्ये महाविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन;नगराध्यक्षपदाचा उमेदवार अलका खांडरे व नगरसेवक पदाचे उमेदवार यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन
Related Articles
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अभिवादन
5 days ago
Check Also
Close
शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम -24}शिरूर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर वार्ड क्रमांक ८ अ मधून अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या ॲड. अंकिता राजेंद्र क्षीरसागर यांनी विकासाचा ध्यास घेत प्रचाराला वेग दिला आहे. “एकच ध्यास – शिरूरचा विकास, आणि आपली हक्काची ताई” अशी हाक देत त्या मतदार संपर्कात सक्रिय असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

त्यांच्या पदयात्रेत मोठ्या संख्येने महिला सह युवक सहभागी झाले होते .