Uncategorized
शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम- 24: }शिरूर येथील पोस्ट कार्यालयातील २०२३ पासून बंद असलेले आधार सेवा केंद्र अखेर पुन्हा सुरू करण्यात आले. भाजपा महिला आघाडीने केलेल्या पाठपुराव्यानंतर आणि पोस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर प्रत्यक्ष परिस्थिती मांडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
त्यामुळे शासनाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक पैसे मोजावे लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत होत्या. याप्रकरणी महिला आघाडीने यापूर्वी तहसील कार्यालय तसेच पोस्ट कार्यालयाकडे अनेक वेळा निवेदने देऊन सेवा केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती.








