क्राईम



त्यानंतर परत ऋषिकेश साबळेने मिथुन याचे डावे उजवे पायाच्या अंगठ्याजवळ लोखंडी कोयता मारून जखम केली व योगेश अडसूळ यास देखील त्याचे हातातील लोखंडी रॉडने त्याच्या दोन्ही पाय चे मांडीवर मानेवर व डोक्यात मारून दुखापत केली व रेखा सिंग यांच्या केसाला धरून खाली पाडून हाताने लाथा बुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली .