गुन्हेगारी
Related Articles
Check Also
Close
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -२४}रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारेगाव, रांजणगाव परिसरातील आठवडे बाजार तसेच प्रवासादरम्यान गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेऊन पोलिसांनी ३ लाख ७५ हजार रुपये किमतीचे तब्बल १५ मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
या अनपेक्षित भेटीमुळे संबंधित नागरिकांनी पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
शोधून काढण्याच्या सूचना तपास पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांनी गहाळ मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून ट्रेसिंगचे काम सुरू केले.


