निधन वृत्त
Related Articles
सुरेखा बाळकृष्ण जोशी यांचे निधन
1 week ago
शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम- 24:} हुडको कॉलनी (छत्रपती संभाजीनगर) येथील मीनाक्षी नंदकुमार कुऱ्हे यांचे दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
त्या विद्याधाम प्रशालेतील सेवानिवृत्त कर्मचारी नंदकुमार कुऱ्हे यांच्या पत्नी होत. तसेच अतुल कुऱ्हे, मीरा स्नॅक्सचे पंकज कुऱ्हे आणि वृषाली योगेश रासकर यांच्या त्या मातोश्री होत.



