क्राईमगुन्हेगारी
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}तालुक्यातील भांबर्डे येथे आईनेच आपल्या ११ महिन्यांच्या मुलाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी आईला अटक केली आहे.






