शिरुर दिनांक ( वार्ताहर )
शहरातील प्रसिध्द हलवाई व्यवसायिक शिवाजी रतनसिंग परदेशी वय -७५ यांचे निधन झाले .
परदेशी हे शहरातील प्रसिध्द हलवाई होते . परिसरातील धर्मिक सामाजिक कार्यात त्यांच्या सहभाग असायचा. हलवाई चौक गणेश मित्र मंडळ चे ते सल्लागार होते .व्यवसायिक अमित परदेशी यांचे ते वडिल होत .