क्राईम
३५ गहाळ झालेले मोबाईलच्या शोध घेवून मूळ मालकांना मोबाईल परत देण्यात आले .
शिरुर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी


गहाळ झालेल्या ३५ मोबाईल फोनचा परराज्यातुन व परजिल्ह्यातून शोध घेण्यात आला. सन २०२४ ते एप्रिल २०२५ या काळावधीत शिरूर मधील बाजारपेठ, शिरूर बस स्टॅन्ड व शिरूर परिसरात मोबाईल गहाळ झाल्याचे अनेक अर्ज दाखल झालेले होते. सदरचे गहाळ झालेले मोबाईल फोन हे तांत्रीक विश्लेषनादावारे शोध घेवुन पुन्हा नागरिकांना परत करणे बाबतचे आदेश पोलीस निरीक्षक संदेश केंजळे
सदरचे शोधुन काढण्यात आलेले मोबाईल पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, यांचे हस्ते मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले. बहुतांश नागरिक हे एकदा गहाळ झालेल्या मोबाईल फोन परत मिळण्याची आशा सोडुन देतात. परंतु मुळ मालकांना हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श संदेश केंजळे, यांचे व गुन्हे शोध पथकाचे कौतुक केले असुन नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
तन्वीन अन्सारी,राजाबाबु आलम,