Uncategorized
डिंभे उजवा कालव्याची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा, भूसंपादनाचा मोबदला व रखडलेले भरावाचे काम पूर्ण करण्याची अॅड. धर्मेंद्र खांडरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मागणी
डिंभे उजवा कालव्याची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा, भूसंपादनाचा मोबदला व रखडलेले भरावाचे काम पूर्ण करण्याची अॅड. धर्मेंद्र खांडरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मागणी
Related Articles
Check Also
Close

अहिल्यानगरच्या पत्रकार चौकातील ‘दीप सिम्फोनीज’च्या माध्यमातून निर्मित या गाण्याची संगीत निर्मिती ‘कबीर सिंग’ चित्रपटातील ‘कैसे हुआ’चे म्युझिक प्रोड्युसर गौरव वासवानी यांनी केली आहे.

अर्क यज्ञ यांच्या ‘झिंजाय’ या चित्रपटाने विविध चित्रपट महोत्सवांमध्ये ‘Best Film’सह अनेक पुरस्कार मिळविले आहेत. दिग्दर्शक दीपक घारू यांनाही ‘Best Director’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. नवी दिल्लीतील १५व्या दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलमध्येही ‘झिंजाय’ला विशेष गौरव मिळाला आहे.
‘ख्वाब’ची गीत व संगीत रचना अर्क यज्ञ यांची असून, गौरव वासवानी यांनी संगीत निर्मिती केली आहे. कार्यकारी निर्माते आदर्श गोसावी व कुणाल घाडगे, क्रिएटिव्ह कन्सल्टंट दीपक घारू, प्रॉडक्शन मॅनेजर ऋषिकेश बजाज, छायांकन आर्यन भट यांचे योगदान आहे. ‘मनस्वी’च्या भूमिकेत वैष्णवी घोडके दिसणार आहे.
‘ख्वाब’ २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असून Spotify, YouTube Music, Amazon Music, Apple Musicसह प्रमुख डिजिटल म्युझिक प्लॅटफॉर्मवर ते उपलब्ध होणार आहे.
