अपघात
Related Articles
दोन अपघातात तिघांच्या मृत्यू. मृतात दोन जण अहिल्यानगर जिल्यातील तर एक जण सांगली जिल्ह्यातील
August 11, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी जखमी
May 24, 2026
टेम्पो व मोटारसायकल अपघात १ जण ठार तर २ जखमी
May 17, 2026
सिमेंट मिक्सरचे चाक चेहऱ्यावरून गेल्याने मृत्यू
May 14, 2026
Check Also
Close
-
सिमेंट मिक्सरचे चाक चेहऱ्यावरून गेल्याने मृत्यूMay 14, 2026
शिरूर :{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}मलठण-कवठे येमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोघांना धडक दिल्याने एकाचा मृत्यू, तर एक जण जखमी झाला. अपघातानंतर कारचालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला.
करता संतोष शंकर मुंजाळ व सबाजी भागा मुंजाळ (वय ३८, रा. मुंजाळवाडी) यांना धडक दिली.
अपघाताची माहिती न देता वाहनासह पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.



