अपघात
दोन अपघातात तिघांच्या मृत्यू. मृतात दोन जण अहिल्यानगर जिल्यातील तर एक जण सांगली जिल्ह्यातील
शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम -24}शिरूर तालुक्यात मंगळवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातांत तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील दोघांचा, तर सांगली जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे.








