अपघात
Related Articles
दोन अपघातात तिघांच्या मृत्यू. मृतात दोन जण अहिल्यानगर जिल्यातील तर एक जण सांगली जिल्ह्यातील
August 11, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी जखमी
May 24, 2026
सिमेंट मिक्सरचे चाक चेहऱ्यावरून गेल्याने मृत्यू
May 14, 2026
Check Also
Close
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}चिंचणी ते गुणाट रस्त्यावर उभ्या असलेल्या टेम्पोला मोटारसायकलची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले . याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच वाहनाला कोणतेही इंडिकेटर, रिफ्लेक्टर अथवा पार्किंग लाईट न लावल्याने पाठीमागून मोटारसायकलची जोरदार धडक बसली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

