Uncategorizedअपघात


बाजूस प्लॉटिंग परिसरात अंतर्गत सिमेंट रस्त्याचे काम सुरू होते. या ठिकाणी विजय प्रेमसिंग गुजर, हर्षल पांचगे तसेच इतर कामगार सिमेंटच्या गोण्या मोजण्याचे काम करीत होते.
चेहऱ्यावरून गेल्याने गंभीर दुखापत झाली. या अपघातात मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला.सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने शिरूर येथील
शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.


