Check Also
Close


शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: येथील अपूर्वा ज्ञानदेव चव्हाण यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेत यश मिळवत कृषि अधिकारी पदावर निवड मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे शिरूर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रात्रंदिवस अभ्यास करून तिने हे स्वप्न साकार केले,” असे आई वैशाली चव्हाण यांनी सांगितले.





