विशेष
कॉम्प्युटर क्लासला जातो असे सांगून १८ वर्षीय युवक बेपत्ता
शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}कॉम्प्युटर क्लासला जातो असे सांगून घराबाहेर पडलेला १८ वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची घटना शिरूर शहरात घडली आहे. विराज संदीप चौधरी (वय १८ वर्षे २ महिने, रा. प्रितमप्रकाश नगर, ता. शिरूर, जि. पुणे) असे बेपत्ता युवकाचे नाव आहे.





