Uncategorized
शिरूर { डेली न्यूज पोस्ट 24}छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच वाणीचे जादूगार पूज्य गुरुदेव श्री रमणीक मुनीजी म.सा. यांच्या ४७ व्या दीक्षा दिनानिमित्त आणि शिरूर भूषण दानशूर व्यक्तिमत्त्व भामाशाह रसिकलालजी धारीवाल यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.





