राष्ट्रीय
छत्रपती शिवाजीमहाराज जयंती,वाणीचे जादूगार पूज्य गुरुदेव श्री रमणीक मुनीजी म.सा. यांच्या ४७ व्या दीक्षा दिनानिमित्त आणि शिरूरभूषण दानशूर व्यक्तिमत्त्व भामाशाह रसिकलालजी धारीवाल यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

Related Articles
Check Also
Close

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24 }मंजुषा दीपक नागपुरे यांची पुण्याचा महापौरपदी निवडीबद्दल शिरूर येथे त्यांचा भव्य नागरी सत्कार शनिवारी (१४ फेब्रुवारी) आयोजित करण्यात आला आहे.
शिरूर नगरीतून घडलेली ही नेतृत्वकथा आता पुण्याच्या राजकारणात महत्त्वाची ठरली असून, शहरात अभिमानाचे वातावरण आहे.