विशेष
शिरूर :{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर शहरा बाहेरून जाणा-या पुणे अहिल्यानगर बायपास रस्त्यावर दुचाकीस ट्रॅव्हल्स ने दिलेल्या धडकेत संकेत संतोष गांधी वय 31 वर्ष रा. हुडको कॉलनी, शिरूर, ता. शिरूर,जि. पुणे या युवकाचा मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अपघाता संदर्भात किरण संतोष गांधी रा. हुडको कॉलनी, शिरूर, ता. शिरूर, जि.पुणे यांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

अपघातात संकेत संतोष गांधी हे मरण पावले.यासंदर्भात पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कोथळकर करत आहे.

