निधन वृत्तराष्ट्रीय
Related Articles
Check Also
Close
-
प्रगतिशील शेतकरी मधुकर आबाजी घावटे यांचे निधन2 weeks ago
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}
लोकजागृती संघटना, छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती, स्वर्गीय धनराज नहार व्याख्यानमाला, क्रांती दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर अशा विविध उपक्रमांत त्यांची सक्रिय भूमिका होती. हलवाई गणेश मित्र मंडळ, हलवाई चौक येथेही ते सल्लागार म्हणून कार्यरत होते.

व्यावसायिक योगी सतीजा यांचे ते वडील होत, तर महेंद्र, किशोर व राजेश सतीजा यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.
