Uncategorizedक्राईम
Related Articles
Check Also
Close
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे भरधाव ट्रकने धडक दिल्याने बनूबाई दिक्षीत चव्हाण (रा. जालना) यामहिलेचा मृत्यू झाल्याची घटना झाली.
सोमवारी (दि. १६) दुपारी घडली. या प्रकरणी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांच्या सांगण्यावरून शिवाजी सिताराम वाघमारे (वय ३५, रा. वडगाव रासाई) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.



