अपघात
Related Articles
दोन अपघातात तिघांच्या मृत्यू. मृतात दोन जण अहिल्यानगर जिल्यातील तर एक जण सांगली जिल्ह्यातील
August 11, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी जखमी
May 24, 2026
टेम्पो व मोटारसायकल अपघात १ जण ठार तर २ जखमी
May 17, 2026
सिमेंट मिक्सरचे चाक चेहऱ्यावरून गेल्याने मृत्यू
May 14, 2026
Check Also
Close
-
सिमेंट मिक्सरचे चाक चेहऱ्यावरून गेल्याने मृत्यूMay 14, 2026
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}पुणे -आहिल्यानगर महामार्गावर सोमवारी (दि. १६) रात्री झालेल्या अपघातात विनोद संपत वर्पे या ३७ वर्षीय { रा. बो-हाडे मळा, शिरूर, ता. शिरूर जि. पुणे } या तरुणाचा मृत्यू झाला. मोटारसायकल घसरून पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ही दुर्घटना घडली.





