शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}: प्रभू श्री रामलिंगाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिरूर नगरीत सध्या ‘हर हर महादेव’चा जयघोष दुमदुमत आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पं. आचार्य प्रदीपजी मिश्रा यांच्या अमृतवाणीमधून रंगणाऱ्या भव्य श्री शिव महापुराण कथेच्या श्रवणासाठी राज्यासह देशभरातून भाविकांचे लोंढे शिरूरकडे वळत आहेत.
संपूर्ण परिसरात भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्मिक ऊर्जा यांचा संगम अनुभवायला मिळत आहे.

किरण पठारे, माजी सरपंच अरुण घावटे, रुग्णवाहिकेची व्यवस्था पाहणारे डॉ. संतोष पोटे, व्यवसायिक सुनील धाडीवाल, आदित्य पतसंस्थेचे अध्यक्ष विनोद धाडीवाल, मातोश्री प्रतिष्ठानचे अभिजित आंबेकर, समस्त माहेश्वरी समाज शिरूरचे संदीप बिहाणी, अस्लम सय्यद, रवि आढाव, फिरोज शिकलकर, हलवाई चौक गणेश मित्र मंडळचे अध्यक्ष अशोक काळे, माजी सभापती संतोष शितोळे,आदी मान्यवर उपस्थित होते.

