Uncategorized

माजी सरपंच व रामलिंग देवस्थानचे ट्रस्टी गोधाजी घावटे यांचे निधन

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर पंचक्रोशीतील जुन्या पिढीतील माजी सरपंच गोधाजी कोंडाजी घावटे पाटील वय ९५ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्याच्या पश्चात तीन मुले, २ मुली, पुतणे सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे .घावटे हे शिरूर ग्रुप ग्रामीण ग्रामपंचायतीचे ६ वर्ष सरपंच होते. तसेच रामलिंग देवस्थान ट्रस्टचे संस्थापक सदस्य होते.

 चासकमान प्रकल्पचे माजी अभियंता सुदाम घावटे तसेच प्रगतीशील शेतकरी वसंत घावटे आणि चंद्रसेन घावटे यांचे ते वडील होत. माजी कृषी संचालक विजय घावटे व बालरोगतज्ज्ञ डॉ. विक्रम घावटे हे त्याचे पुतणे होत.

माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांतजी बाफना यांना डेली न्यूज पोस्ट 24 च्या वतीने भावपूर्ण आदरांजली

आदरणीय प्रकाशजी रसिकलालजी धारिवाल यांना डेली न्यूज पोस्ट टीम २४ च्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button