Uncategorizedराष्ट्रीय
शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}बहुजन महापुरुष व महानायिका सामूहिक जयंती महोत्सव समिती, शिरूर यांच्या वतीने तसेच भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय ओबीसी (पिछडा वर्ग) मोर्चा यांच्या सहयोगाने बुधवार, ८ एप्रिल २०२६ रोजी बहुजन जयंती उत्सवानिमित्त प्रबोधन संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

संमेलनाच्या अध्यक्षस्थानी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम राहणार आहेत.
असून, नम्रता हॉटेल चौक, शिरूर नगरपरिषद व्यापारी संकुलासमोर आयोजित प्रबोधन संमेलनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

