Uncategorized
शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}: शिरूर शहरातील निर्माण प्लाझा परिसरात घडलेल्या रस्त्यावर प्रसूतीच्या घटनेने तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधित शासकीय आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भात जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ हरिभाऊ शेवाळे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन सादर केले आहे.
. मात्र, संबंधित महिलेच्या म्हणण्यानुसार, शासकीय आरोग्य यंत्रणेकडून सेवा नाकारण्यात आल्यानेच ही वेळ ओढवली.
