क्राईम
Check Also
Close
शिरूर, दि. २९ (डेली न्यूज पोस्ट टीम- 24}) : शहरातील वाहतूक शिस्तीला आवर घालण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेत नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात आली.
काळ्या काचा, फॅन्सी नंबर प्लेट तसेच विना नंबर फिरणाऱ्या वाहनांविरोधात कारवाई करत एकूण २१ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

