Uncategorized
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}शिरूर शहरात पती-पत्नीतील कौटुंबिक वाद चिघळून परस्परांविरोधात गंभीर गुन्हे दाखल झाल्याची घटना समोर आली आहे. पोटगीच्या वादातून दोघांनी एकमेकांवर मारहाणीचे आरोप करत शिरूर पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवल्या आहेत.

दोन अनोळखी व्यक्तींना मारहाण करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित इसमांनी वायर व बेल्टच्या साहाय्याने मारहाण करून दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

