शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}
भारतीय जनता पक्ष यांनी पश्चिम बंगाल व आसाम राज्यातील विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळविल्याचा पार्शवभूमीवर शिरूर येथे भाजपचा कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून व लाडू वाटप करून आनंद साजरा केला. तीर्थरुप पांडुरंगराव मारुतीराव धुमाळ { आबा ) सेवानिवृत्त महसूल कर्मचारी व माजी सैनिक यांना १९ व्या स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन
भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या नावाचा घोषणा देण्यात आल्या.
पश्चिम बंगाल व आसाम राज्यात भाजप एकतर्फी विजय मिळवून ऐतिहासिक यश मिळवत असल्याचे स्पष्ट झाल्यावर भाजपचे कार्यकर्ते शिरूर शहरातील शिवसेवा मंदिरा जवळ एकत्र जमले. ढोल ताश्याचा गजरात पक्षाच्या झेंडा अभिमानाने मिरवत गुलाल उधळून व एकमेकांना लाडू भरून पक्षाचे यश कार्यकर्त्यांनी साजरे केले.
यावेळी नगरसेवक सागर नरवडे, उमेश शेळके, संतोष थेऊरकर, निलेश पवार, राजेंद्र लोळगे,
भाजपाचे माजी शहराध्यक्ष प्रकाश धाडीवाल, केशव लोखंडे, पुष्पकराज पोटावळे, निलेश नवले आकाश चाकणे, अजित महाजन, बबलू संघवी,
विजय नरके, प्रवीण मुथा, अनिल पोटावळे, दादाभाऊ भुजबळ आदी सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.