राष्ट्रीय
चारचाकी वाहनाच्या शोरूमच्या वर्कशॉपमधून विविध वाहनांमधील तब्बल सात बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी केल्या लंपास
चारचाकी वाहनाच्या शोरूमच्या वर्कशॉपमधून विविध वाहनांमधील तब्बल सात बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी केल्या लंपास
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५’ या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुकास्तरीय प्रथम क्रमांक श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळ ट्रस्टला ,
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम- 24}ऑनलाइन औषध विक्रीला विरोध दर्शवत अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या (AIOCD) वतीने २०मे २०२६ रोजी देशव्यापी औषध विक्री बंदचे आवाहन करण्यात आले आहे. 12 लाखाहून अधिक विक्रेते यात सहभागी होणार आहेत.
यास महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनीही पाठिंबा दर्शविला असल्याची माहिती केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टच्या पत्राद्वारे देण्यात आली आहे.
संघटनेने केला आहे. केंद्र सरकारने ई-पोर्टल आणि ऑनलाइन औषध विक्री संदर्भातील नियमांबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.


