Uncategorized

शिरूर शहर परिसरातील प्रसिद्ध चित्रकार व गणेश मूर्तिचे रंगकाम करणारे तुकाराम शेटीबा गायकवाड यांचे निधन .

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर शहर परिसरातील प्रसिद्ध चित्रकार व गणेश मूर्तिचे रंगकाम करणारे तुकाराम शेटीबा गायकवाड वय ४७ यांचे निधन झाले.

त्याच्या पश्चात ५ बंधू,तीन बहिणी, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.

तुकाराम हे चित्रकार होते त्याच बरोबर शहर परिसरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळ यांच्या श्रीगणेश मुर्ती व नवरात्र मंडळाच्या देवीच्या मूर्तीचे रंगकाम गायकवाड करत.

पैंटिंग, टॅटू पैंटिंग, रेडियमचे ही ते काम करत.सामाजिक धार्मिक कार्यात ही त्याच्या सहभाग असायचा. चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील सेवानिवृत्त कार्यालयीन अधीक्षक विठ्ठल गायकवाड यांचे ते बंधू होत. जयदीप गायकवाड यांचे ते वडील होत.

दशक्रिया विधी शनिवार दिनांक २३ मे रोजी सकाळी आठ वाजता कुंभार घाट शिरूर येथे होणार आहे.

डेक्कन स्कूलचे प्राचार्य डॉक्टर समीर ओंकार यांना वाढदिवसानिमित्त डेली न्यूज पोस्ट 24 च्या वतीने हार्दिक शुभेच्छा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button