Uncategorizedविशेषशैक्षणिक
Check Also
Close




सुसज्ज अशी भव्य इमारत आणि डिजिटल शिक्षणाची आधुनिक क्रांती












विद्यार्थ्यांमधील कला, अभिनय आणि सर्जनशीलता विकसित करण्यासाठीही सातत्याने प्रोत्साहन दिले जाते. नाट्यछटा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी तालुका पातळी, जिल्हा पातळी तसेच मुंबईपर्यंत उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या कला, अभिनय आणि आत्मविश्वासाची प्रभावी छाप उमटवली आहे.

