Uncategorized

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर परिसरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पसार होणाऱ्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून तीन सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
आरोपीकडून २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चोरीसाठी वापरलेली दुचाकी असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
l
