Uncategorized
आंदोलनास पाठिंबा दिल्याच्या कारणावरून कामगारांना कमी केले तर मनसे स्टाईल आंदोलन; महिबूब सय्यद यांचा इशारा


असा स्पष्ट इशारा उपोषणकर्ते व मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी दिला. ठेक्यावरील सफाई कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी आपण ठामपणे त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

योजनेअंतर्गत तातडीने घरे उपलब्ध करून देणे, गौण खनिज उत्खनन प्रकरणी दंड वसूल करणे, किमान वेतन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकणे तसेच शहरातील धोकादायक विद्युत वाहिन्या हटविणे अशा विविध मागण्या प्रशासनासमोर मांडल्या आहेत.





