Uncategorized
Related Articles
Check Also
Close
-
(no title)3 days ago
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर नगरपरिषदेच्या मालकीच्या भंगार साहित्य चोरीप्रकरणी गुन्हा दाखल होऊनही अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नसल्याने शिरूर प्रवासी संघाच्या वतीने १५ ऑगस्टपासून सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला असल्याचे अनिल बांडे व महिबूब सय्यद यांनी सांगितले.
कार्यालयाला देण्यात आली असून, २५ जुलै रोजी शिरूर पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष भेट घेऊन ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. मात्र, अद्याप आरोपीला अटक झालेली नसल्याचे बांडे यांनी सांगितले.

येणार असून आंदोलनाची दखल घेऊन संबंधित प्रकरणात तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी बांडे व सय्यद यांनी केली आहे.