Uncategorized
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: येथील जुन्या पिढीतील प्रीटिंग व्यवसायिक हनुमंतराव नामदेवराव काळे (वय ९८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, पाच विवाहित मुली, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
सामाजिक तसेच धार्मिक कार्यात त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला.

