Uncategorized
शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}पुणे–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्र. एनएच-७५३एफचे पुणे ते अहिल्यानगरपर्यंत तातडीने रोड सेफ्टी ऑडिट करून धोकादायक ठिकाणे निश्चित करावीत, तसेच महामार्गावरील अनधिकृत दुभाजक फोडून तयार करण्यात आलेले प्रवेशमार्ग तातडीने बंद करावेत
, या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी शिरूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा बुधवारी (१९ ऑगस्ट) दुसरा दिवस होता.
त्यांनी सांगितले. त्यानंतर १६ ऑगस्ट रोजी याच मार्गावर सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर विघ्नहर्ता हॉस्पिटलसमोर झालेल्या अपघातात पुन्हा एका व्यक्तीचा मृत्यू झाला.


कायद्यानुसार कारवाई करावी. ज्या ठिकाणी अशा अनधिकृत मार्गांमुळे मृत्यू झाले आहेत, तेथे शासकीय मालमत्तेचे नुकसान आणि सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अश्या मागण्या वाळुंज यांनी केल्या आहेत.

