Uncategorized
Related Articles
Check Also
Close
शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}: भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी शिरूर येथील ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते राजूभाई शेख यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे.
राजकारणासोबतच सामाजिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग असून, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ते सातत्याने अग्रभागी असतात.






