Uncategorized
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील शिरूर बायपास परिसरात सातत्याने होत असलेल्या अपघातांमध्ये निष्पाप नागरिकांचे बळी जात असतानाही आवश्यक उपाययोजनांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र आंदोलन केले
. “जनतेचे दुःख दिसत नसेल तर प्रत्यक्ष पहा” असा संतप्त संदेश देत आंदोलकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.




