Uncategorized


केला आहे.
चोरट्याने चाळीमधील 35 गोणी लाल कांदा चोरून नेला. प्रत्येक गोणीचे वजन 50 किलो असून एकूण 1,750 किलो कांदा चोरीस गेला आहे. कांद्याची किंमत 10 रुपये प्रतिकिलोप्रमाणे 17,500 रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

