Uncategorizedराष्ट्रीय
Related Articles
माजी राज्यमंत्री मदनजी बाफना यांचे निधन
4 days ago
Check Also
Close
-
माजी राज्यमंत्री मदनजी बाफना यांचे निधन4 days ago
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: विज्ञान दिनाचे औचित्य साधत शिरूर येथील डेक्कन स्कूलमध्ये ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम विज्ञान प्रकल्प स्पर्धा’ उत्साहात पार पडली. स्पर्धेत एकूण १४ संघांनी सहभाग नोंदवून विविध वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित प्रभावी प्रकल्प सादर केले.

विद्यार्थ्यांनी स्मार्ट सिटी, महिला सुरक्षा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, सौर ऊर्जा यांसारख्या आधुनिक व समाजोपयोगी विषयांवर प्रात्यक्षिकांसह प्रकल्प मांडले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा व संशोधन वृत्तीचा प्रत्यय या निमित्ताने उपस्थितांना आला.




