Uncategorizedनिधन वृत्त

सखाराम सावंत यांचे निधन

सखाराम सांवत

शिरुर दिनांक ( वार्ताहर )
मारुती आळी येथील सखाराम भाउ सावंत वय -६८  यांचे निधन झाले आहे .
त्यांच्या पश्चात बंधु ,१ मुलगा ,५ मुली , जावई , पुतणे , सून नातवंडे असा परीवार आहे. जॉन डेरी कंपनीतील कर्मचारी स्वप्ननील सावंत यांचे ते वडिल होत .
अंत्ययात्रा  – बुधवार दिनांक १६ एप्रिल रोजी चार वाजता मारुती आळी येथील राहत्या घरापासून अमरधाम शिरुर येथे जाईल .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button