Uncategorizedक्राईम
अज्ञात चोरट्याने १६ ग्रॅम सोन्याचे दागिने व ८८ हजार रुपये रोख रक्कम ,मोबाईल असा एकूण २ लाख ३ हजार ५०० रु किमंतीचा ऐवज लंपास केला .


तेथे मार्बलचे मंदिर पहात असताना पत्नी शांतम्मा हिने तिचे जवळील पर्स ही मार्बलचे दुकानांमध्ये बाहेर विक्रीसाठी ठेवलेल्या मार्बलच्या मंदिराजवळ ठेवली . सर्वजण मार्बलचे मंदिर पाहून पुन्हा बस मध्ये बसण्यासाठी जात असताना फिर्यादीच्या पत्नी पर्स ठेवलेल्या ठिकाणी पर्स घेण्यासाठी केल्या असता तिथे ठेवलेली पर्स ठेवलेल्या ठिकाणी दिसून आली नाही .
सदर पर्स चा आजूबाजूला शोध घेतला परंतु पर्स मिळून आली . अज्ञात चोरट्याने पर्स चोरून नेली . पर्स मध्ये १० ग्रॅम वजनाची पिळ्याची सोन्याचे अंगठी , 6.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट
